मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा , जय भवानी जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देत आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला ठोक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. ...
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला. ...
आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचं सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी षंढ नाही, वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ प ...
मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन शेतकऱ्यांना संरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले आहे. ...