मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Kranti Morcha Update: केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांची येत्या साेमवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...
राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. ...