मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
बोरगांव मंजू (जि. अकोला): सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कौलखेड जहाँगीर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलन ...
मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या माध्यमातून शांततेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली असून आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात रॅली काढण्यात आली. ...
मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. ...
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाचा बळी गेल्याने या विरोधात खारेपाटण मराठा समाजाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्ग बंद करून निषेध करण्यात आला. ...