मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सोमवारी (दि.२३) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्र ांती मोर्चाने आंदोलन अधिक तीव्र करीत बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक दिली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मराठा क्रांती मोर्चाने पंढपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देणे आपल्या हातात नस ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना शहरात विविध ठिकाणी पाच बसेस फोडण्यात आल्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी काही मार्गांवरील बस ...
औरंगाबादच्या गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. या घटनेनंतर नाशिकमध्येही विलास कदम या तरुणाने गोदावरीच्या प्रवाहात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ...
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संघटनांच्या नेत्यांना नोटिसा बजावण्याबरोबरच त्यांचे मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या मोबाइलची सेवाच बंद केली आहे़ ...
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध मराठा संघटनांनी बुधवारी (दि़२५) बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे़ स ...
औरंगाबादसह मराठवाड्यात मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असल्याने नाशिकमध्येही सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ...