मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी व याच मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी सांगलीतील कृष्णा नदीतीरावर स्वामी समर्थ घाटावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचीत प्रकार घ ...
मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी व्यापारी, विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. गुहाघर-विजापूर महामार्गावर ओग ...
काकासाहेब शिंदे या तरूणाच्या मृत्यूस मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या आशयाची सामूहिक तक्रार येथील कोतवाली ठाण्यात मंगळवारी दाखल करण्यात आली. ...
मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या फोटोसह व्यर्थ न हो बलिदान! असे लिहिलेल्या बॅनरच्या साक्षीने साताऱ्यात आज सकाळी हजारो मराठा बांधवांचा जनासागर उसळला...एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...