मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मुंबई आणि आसपासच्या परिसरात शांततेच्या मार्गाने आयोजित करण्यात आलेला बंद काही घटकांनी राजकीय हेतूने पेटवल्याचा संशय मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांकडून करण्यात आला आहे. ...
मराठा समाजाच्या आंदोलनात भाडोत्री लोक नाहीत हे चंद्रकांत पाटील यांनी लक्षात घ्यावे, या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नसल्याची टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महामार्गावर रास्तारोको करुन आंदोलन स्थगित करण्यात आले. ...
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच आरक्षणासंदर्भातील टक्केवारीत वाढ करण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले. ...
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह सर्व मागण्यांचे निवेदन प्रिया साबळे, मयुरी फडतरे, भाग्यश्री पवार, शिवानी घोेरपडे, पूजा काळे या शिवकन्येंच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...