मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांव ...
‘मराठ्यांनो... सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायचं? आता हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा जनसमुदायाला उद्देशून केले. ...
मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळ ...
पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.अंत्यविधीपूर्वी असणारे विधी देखील करण्यात आले. त्या ठिकाणी शोकसभादेखील घेण्यात आली. ...