शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

महाराष्ट्र : सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात RSS कडून भाजपाचा प्रचार : विखे-पाटील 

महाराष्ट्र : मराठा समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : उद्या महाराष्ट्र बंद ही अफवा! मराठा क्रांती मोर्चा; गुन्हे दाखल करण्याचा इशारा

महाराष्ट्र : १० जानेवारी रोजी 'महाराष्ट्र बंद' नसल्याचं मराठा क्रांती मोर्चाने केलं स्पष्ट

महाराष्ट्र : अफवांवर विश्वास ठेवू नका, १० जानेवारी रोजी 'महाराष्ट्र बंद' नाही

छत्रपती संभाजीनगर : भीमा-कोरेगाव दंगलीत मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाखाची मदत द्या;  मराठा क्रांती मोर्चाची मागणी

महाराष्ट्र : दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे - सकल मराठा क्रांती मोर्चा

महाराष्ट्र : #GoodBye2017: वर्षभरात शिक्षकांची सर्वाधिक आंदोलने, मराठा मोर्चाने वेधले लक्ष

नवी मुंबई : सकल मराठा समाजाचे राज्य शासनाला अल्टिमेटम

महाराष्ट्र : मराठा समाजाच्या आंदोलनाची ठरली नवी दिशा