मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने कुडाळ शहर व तालुक्यात शांततेने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात आले असतानाही काही विघ्नसंतोषी व्यक्ती मराठा समाजाच्या आंदोलनावर नुकसान केल्याचे खोटे आरोप करून शहरातील तसेच जिल्ह्यातील वातावरण बिघडवू पहात आ ...
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. ...