लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा संघटनांचा इशारा  - Marathi News | Otherwise, no winter session will be allowed, Maratha organization's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, मराठा संघटनांचा इशारा 

मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राज्य सरकारला दिला आहे. ...

Maratha Kranti Morcha: माझी भूमिका नेतृत्वाची नव्हे, समन्वयकाची- संभाजीराजे - Marathi News | Maratha Kranti Morcha: My role is not of leadership, coordinator - SambhajiRaje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Kranti Morcha: माझी भूमिका नेतृत्वाची नव्हे, समन्वयकाची- संभाजीराजे

मराठा आरक्षणाकरिता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करण्यापेक्षा समन्वयकाची भूमिका पार पाडण्यास मी प्राधान्य देईल, असे खासदार संभाजीराजे यांनी एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांना सांगितले. ...

माझा संसार उघड्यावर पडला, तुम्ही विचार करा! - Marathi News | My world is on the open, you think! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा संसार उघड्यावर पडला, तुम्ही विचार करा!

‘चांगली दृष्ट लागावी असा आमचा संसार चाललेला; परंतु मराठा असल्याने नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतीवर ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे. ...

'९ ऑगस्टच्या आंदोलनात सामील व्हा, अन्यथा काळं फासू' - Marathi News | maratha kranti morcha coordinator warns maratha mla and mps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'९ ऑगस्टच्या आंदोलनात सामील व्हा, अन्यथा काळं फासू'

मराठा क्रांती मोर्चाचा समाजातील लोकप्रतिनिधींना इशारा ...

मराठा आरक्षणासाठी लातूर-सोलापूर महामार्गावर रास्तारोको - Marathi News | Rastaroko on the Latur-Solapur highway for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी लातूर-सोलापूर महामार्गावर रास्तारोको

सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-सोलापूर महामार्गावरील शिवली मोडवर मराठा आरक्षण व तालुक्यातील दोन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...

चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग : संदीप पाटील  - Marathi News | Chakan arson and violence case transfered to local investigating department: Sandeep Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग : संदीप पाटील 

सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती. ...

हे सरकार मराठाविरोधी नाही : आमदार विनायक मेटे - Marathi News | This government is not anti-Maratha : MLA Vinayak Mete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे सरकार मराठाविरोधी नाही : आमदार विनायक मेटे

सरकारने मराठा समाजासाठी अनेकदा पुढाकार घेतला असून हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ - Marathi News | Maratha Reservation: Two suicides for Maratha reservation in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना बीड तालुक्यातील पिंंपळनेर व पाटोदा तालुक्यातील येथे घडल्या. ...