मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज पाथर्डीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यवसायिकांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालये सुध्दा पूर्णपणे बंद होती. ...
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा, कऱ्हाड, फलटण तालुक्यांतील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे तरुणांनी मुंडण आंदोलन केले. तर फलटण तालुक्यात रास ...
मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनानिमित्त नेवासा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्यात नेवासा शहर, भेंडा, कुकाणा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. ...