लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी - Marathi News | Inappropriate turn of 'Maharashtra Bandh', the protesters in Pune, Aurangabad, were injured, the police were injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

Maharashtra Bandh : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ...

Maratha Reservation: आकड्यात मोजता न येणारे नुकसान - Marathi News | Uniform countless losses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: आकड्यात मोजता न येणारे नुकसान

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ...

नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | A composite response to Navi Mumbai, Thane and Palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणेंसह आतापर्यंतच्या आंदोलनात बळी पडलेल्या सहा हुतात्मांना श्रद्धांजली वाहून ठिकठिकाणी मुक निदर्शने केली. ...

मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी केलं वांद्रेमध्ये शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maratha workers protested against anti-government announcements in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी केलं वांद्रेमध्ये शक्तिप्रदर्शन

वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ...

आंदोलनाने झाली मुंबई ठप्प... - Marathi News | Movement hits Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनाने झाली मुंबई ठप्प...

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

सेनगावात आंदोलनाला हिंसक वळण - Marathi News |  Violent turn of the movement in Sengawan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात आंदोलनाला हिंसक वळण

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहर ...

रेल्वे रोको आंदोलन - Marathi News |  Railway Stop Movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वे रोको आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव, आंबा चौंढी, पांगरा शिंदे येथे सकाळपासून कडकडीत शांततेत बंद पार पडले असून पांगरा शिंदे येथे रेल्वेस्थानकावर अकोला- पूर्णा पॅसेंजर रेल्वे थांबवून आंदोलन करण्यात आले. ...

शासकीय कार्यालयांत शुकशुकाट कायम - Marathi News |  The government offices remained suspicious | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासकीय कार्यालयांत शुकशुकाट कायम

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात महसूल कर्मचाºयांसह राज्य कर्मचारी संघटना गुरुवारीही सहभागी होती. यामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी बंदमुळे कुणीच न आल्याने शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते. ...