मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले. वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रत ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी जिल्हाभरात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाच्या विविध टप्प्यात काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक स्वरूपही मिळाले होते. याबाबत काही कार्यकर्त्यांवर घटनेशी संबंध नसतानाही गुन्हे दाख ...
मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौक येथील बेमुदत आंदोलन २४ व्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळी स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमापूजन करून मराठा आंदोलकांनी आदरांजली वाहिली. ...
बुधवारी दुपारी आंदोलकांनी एकत्र येत गोदावरी पात्रात उड्या मारल्या व ‘मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ ‘समाजात तेढ पसरविणाऱ्या शासनाचा निषेध असो’‘ सरकारचे करायचे काय खाली तंगडया वरती पाय’ आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. ...