लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
मराठा सकल क्रांती मोर्चाची युतीला साथ - Marathi News | Along with the alliance of the Maratha Gross Revolution Morcha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा सकल क्रांती मोर्चाची युतीला साथ

जो उमेदवार मराठा म्हणून उभा आहे, त्याला आमचा जाहीर पाठिंबा असल्याची भूमिका ठाणे जिल्ह्यातील मराठा सकल क्रांती मोर्चाने घेतली. ...

राजकारणाची जात अन् जातीचं राजकारण - Marathi News | caste politics vote bank politics creating major social problems | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणाची जात अन् जातीचं राजकारण

मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर समाजातील वंचित घटकांना आरक्षण मिळाले. जातीजातींचे ध्रुवीकरण सुरू झाले आणि राजकारणाचा पोत बदलत गेला. यामुळे काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतपेढीला ओहोटी लागली. ...

मराठा आरक्षण विरोधाचा बोलविता धनी कोण? - भाजपचा राष्ट्रवादीला सवाल - Marathi News | Who is the wealthy of the Maratha Reservation Opposition? BJP questions NCP to the question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षण विरोधाचा बोलविता धनी कोण? - भाजपचा राष्ट्रवादीला सवाल

अमित शहा यांच्याविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांनीच मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ...

मराठा आरक्षणानुसार तात्पुरते प्रवेश मिळणार - Marathi News | Temporary admission will be given as Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणानुसार तात्पुरते प्रवेश मिळणार

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम : अंतिम निकालानंतर होणार निर्णय ...

मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | The Maratha Kranti Morcha is ready to make big decisions in the elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मराठा क्रांती मोर्चा, महामुंबईने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मुख्य मागण्यांसाठी रविवारी राजर्षी शाहू महाराज सभागृह, दादर येथे आढावा बैठक घेतली. ...

मराठा समाजाचा केवळ ‘व्होटबँक’ म्हणून वापर - Marathi News | Use of Maratha Samaj as 'Watubank' only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाचा केवळ ‘व्होटबँक’ म्हणून वापर

राज्यातील एकूण लोकसंख्येत मराठा समाजाचा टक्का जास्त आहे. त्यांचा विकास करण्याऐवजी नेहमीच त्यांच्याकडे ‘व्होटबँक’ म्हणून पाहण्यात आले. आधीच्या सरकारनेही तेच केले. ...

आचारसंहितेपूर्वी समाजाच्या २१ मागण्या मान्य करा; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा - Marathi News | Before the Code of Conduct, government should be accepte 21 demands of the community; Maratha Kranti Morcha warns government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेपूर्वी समाजाच्या २१ मागण्या मान्य करा; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला इशारा

मागण्या मान्य न झाल्यास सरकार विरोधी भूमिका घेणार ...

मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात रणनिती आखणार - Marathi News | Maratha Kranti Morcha will be decide the strategy against government of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात रणनिती आखणार

सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ६ मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे. ...