लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले - Marathi News | The agitation for exams stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले. ...

साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर - Marathi News | Wake up by chanting in the chain holding movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर

सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन चालू होते. तर तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुसऱ्या दिवशी रात्री साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर करण्यात आला. ...

तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू - Marathi News | The third phase of 'Maratha Revolution' starts from Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. ...

'या'मुळेच १० ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंद' ला वंचितचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर - Marathi News | 'This' is the reason why the Maharashtra community's strike on October 10 will support the 'Vanchit Bahujan Vikas Aghadhi ': Prakash Ambekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या'मुळेच १० ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंद' ला वंचितचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले.. ...

नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट ! - Marathi News | Turned back to Maratha reservation meeting in Navi Mumbai, Udayan Raje return for Nashik! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट !

नवी मुंबईतील बैठकीकडे पाठ : मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे साताऱ्यात घेणार राज्यस्तरीय बैठक ...

MPSC Exam ...अन्यथा 'एमपीएससी'ची परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु : मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Otherwise, we will demolish the MPSC examination centers: Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam ...अन्यथा 'एमपीएससी'ची परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु : मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला इशारा

MPSC Exam : मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत.. ...

अन्यथा ठिय्या आंदोलन करणार - Marathi News | Otherwise there will be a sit-in movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्‍टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ...

मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी तुळजापुरात जागरण गोंधळ - Marathi News | Jagran Gondhal in Tuljapur on Friday for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी तुळजापुरात जागरण गोंधळ

सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात तुळजाभवानी  महाद्वारात जागरण गोंधळ घालण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज ...