लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
मराठा आरक्षण प्रश्नावर आज छत्रपती संभाजीराजे घेणार छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje and Chhatrapati Udayan Raje Bhosale will meet today on the issue of Maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षण प्रश्नावर आज छत्रपती संभाजीराजे घेणार छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट

आज दुपारी पुण्यात होणार भेट. आंदोलनाचा पुढचा दिशेबद्दल चर्चा ...

मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल - Marathi News | Is the Chief Minister a talking doll? Vinayak Mete's question on Maratha reservation issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल

२७ तारखेला मुंबईत १० हजार बाईकची रॅली. ...

'चंद्रकांत दादा लाख म्हणत असतील, पण...', छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Chaptrapati sambhajiraje demands Justice for kopardi victim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चंद्रकांत दादा लाख म्हणत असतील, पण...', छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

आज ते कोपर्डी का जाऊन पीडित कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद ला जाऊन काकासाहेब शिंदे स्मारकाला भेट देणार आहेत. ...

Video : 'वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून देऊ, मराठा शांत बसणार नाही' - Marathi News | Video : 'Let's bomb blow, now Marathas will not be quiet', Narendra patil on maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video : 'वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून देऊ, मराठा शांत बसणार नाही'

Video : स्व. अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिल्यानंतर देखील हा प्रश्न आजपर्यंत कायम असून याला कारणीभूत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असल्याची टीका माजी आ. नरेंद्र पाटील यांनी केली. ...

Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : "Maratha Kranti Sangharsh Morcha" to be held in Beed on June 5; Symbolic agitation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : येत्या ५ जून ला बीड येथे निघणार "मराठा क्रांती संघर्ष मोर्चा";पुण्यातही होणार आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाला महिना पूर्ण झाला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही... ...

Maratha Reservation : 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'च्या डॉ. काबरा विरूध्द मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन - Marathi News | Maratha Reservation : Maratha Kranti Morcha agitation against Dr. Kabara of 'Save Merit, Save Nation' movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation : 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'च्या डॉ. काबरा विरूध्द मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणाऱ्या 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'ला फंडिंग केल्याचा आरोप ...

सेव्ह मेरिटच्या पत्रावरून मराठा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचा फलक फाडला - Marathi News | Maratha activists tore down the board of the hospital on the letter of Save Merit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सेव्ह मेरिटच्या पत्रावरून मराठा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलचा फलक फाडला

Maratha Kranti Morcha kolahpur : लक्ष्मीपुरी येथील हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांनी तेथील फलक फाडला. मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र मराठा समाजाच्या विरोधात असल्याने ते मागे घ्यावे, ...

मराठा क्रांती मोर्चाचे घरावर काळे झेंडे लावून आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha Movement with black flags on the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा क्रांती मोर्चाचे घरावर काळे झेंडे लावून आंदोलन

या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. ...