मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे. ...
आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी आणि अन्य मागण्यांसाठी मुंबईत मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघालेला असताना विधिमंडळात या मोर्चाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला. ...
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा बुधवारी मुंबईत निघणार असून या मराठा क्रांतीमोर्चासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. ...