मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिले आहे. यानंतर मराठा आंदोलनकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आज मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा मुंबईत धडकला. अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. आज निघाल्या भगव्या वादळापुढे सरकार नरमले आहे . ...