मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या पीडित, कामगार आणि शोषितांसाठी आंदोलनाची पंढरी असलेल्या आझाद मैदानावर, या वर्षीही अनेक एल्गार पाहायला व ऐकायला आले. ...
गुजरातमधील पिछेहाटीनंतर भाजपा सरकारवर दबावतंत्र वापरण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने २५ डि ...
गुजरात निवडणुकीमध्ये पाटीदार समाजाने भारतीय जनता पार्टीला दिलेल्या धक्क्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाची मागणी करणारे बॅनर झळकावत सोशल मीडियावरही मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. ...
५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणार्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी सोमवारी बसवर दगडफे ...
मराठा समाजाच्या मागण्यावर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठा महासभेचे आयोजन करून यापुढील मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय राज्यस्तरीय महासभेत घेण्यात आला. ...