मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
आरएसएसच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणा ...
मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी कौशल्य विकासासह विविध कर्ज योजना, शिक्षणविषयक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. ...
मराठा समाज किंवा मराठा क्रांती मोर्चातर्फे १० जानेवारीला कुठलाही बंद पुकारला नसल्याचे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातर्फे १० जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ अशा आशयाची एक पोस् ...
भीमा कोरेगाव येथील -दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एका जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...
भीमा कोरेगाव प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे ...