मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
औरंगाबादच्या गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. या घटनेनंतर नाशिकमध्येही विलास कदम या तरुणाने गोदावरीच्या प्रवाहात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ...
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संघटनांच्या नेत्यांना नोटिसा बजावण्याबरोबरच त्यांचे मोबाइल कंपन्यांकडून त्यांच्या मोबाइलची सेवाच बंद केली आहे़ ...
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध मराठा संघटनांनी बुधवारी (दि़२५) बंदची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी, तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे़ स ...
औरंगाबादसह मराठवाड्यात मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असल्याने नाशिकमध्येही सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शुक्रवारपासून चार दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मंठा बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त ...
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लाग ...