लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ  युवकांनी केले मुंडण - Marathi News | The youths in the support of the Maratha Kranti Morcha Banan Munda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ  युवकांनी केले मुंडण

मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ मौजे कसबे सुकेणे येथील मराठा युवकांनी मुंडण करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. बसस्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी एकत्र येत निदर्शने केली. स्वर्गीय काकासाहेब शिंदे या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

सायगावला सरकारविरोधात निषेध सभा - Marathi News |  Prohibition meeting against the Government of Segawala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायगावला सरकारविरोधात निषेध सभा

तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांव ...

मराठा आमदारांचे घातले प्रतीकात्मक श्राद्ध - Marathi News | Symbolic Shraddha Inspired by Maratha MLAs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आमदारांचे घातले प्रतीकात्मक श्राद्ध

निषेधार्थ केले मुंडण : कल्याणमध्ये वाहनांची तोडफोड, पत्रकारांनाही धक्काबुक्की ...

आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका.. शिवेंद्रसिंहराजे भोसले - Marathi News | Do not go back without getting reservation .. Shivendra Singh Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटू नका.. शिवेंद्रसिंहराजे भोसले

‘मराठ्यांनो... सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायचं? आता हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका,’ असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा जनसमुदायाला उद्देशून केले. ...

शहरांत कडकडीत तर ग्रामीण भागात बंद नाही - Marathi News | In urban areas, there is no scarcity in rural areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शहरांत कडकडीत तर ग्रामीण भागात बंद नाही

बंद पार पडला शांततेत; लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल, पालघर एसटीचे मोठे नुकसान, चाकरमानीही माघारी फिरले, रिक्षाही बंद ...

विरार, नालासोपारामध्ये सक्तीने घडवून आणला बंद - Marathi News | Virar, Nalasopara, forced to carry out the closure | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार, नालासोपारामध्ये सक्तीने घडवून आणला बंद

विरार, नालासोपारा मध्ये मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. ...

काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करा मायणीत मोर्चा ; शासनाच्या निषेधार्थ सभा - Marathi News |  Kikasaheb Shinde to be declared a martyr; Meeting for protest against the government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करा मायणीत मोर्चा ; शासनाच्या निषेधार्थ सभा

मराठा समाजामार्फत बुधवारी संपूर्ण मायणी शहरातून विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच मल्हारपेठ-पंढरपूर व मिरज-भिगवण राज्यमार्गावरील चांदणी चौकांमध्ये शासनाचा निषेध करून सभा घेण्यात आली. ...

नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरीजवळ रस्ता रोको - Marathi News | Rasta-Roko near Khapri on the Nagpur-Amravati highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-अमरावती महामार्गावरील खापरीजवळ रस्ता रोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू असून कोंढाळी परिसरातील खापरी (बारोकर) फाटा येथे दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आले. टायर पेटवून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला. त्यामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळ ...