मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलकुंभावर चढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यासोबतच मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनी याप्रश्नी राजीनामे द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. ...
एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. ...
मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी बुधवारी साताऱ्यातील आंदोलनात झालेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह ३२ पोलीस जखमी झाले. तर सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अडीच हजार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्य ...