मानुषी छिल्लर FOLLOW Manushi chillar, Latest Marathi News
Prithviraj: अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून त्याचा टीझर अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. ...
मानुषी छिल्लर वसुंधरा दिन (अर्थ डे) साजरा करताना सांगतेय की शाकाहारी असण्याने आपल्या पृथ्वीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...
विकी कौशल आणि मानुषी छिल्लर आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहेत. ...
विकी कौशलने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होतो आहे. ...
मानुषी तिच्या या बॉलिवूड पदार्पणाला घेवून खूप उत्सुक आहे. सध्या भूमिकेवर ती खप मेहनत घेत आहे. ही तर सुरूवात आहे. अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. या सिनेमाची प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. ...
अभिनेता अक्षय कुमार आता मुंबईत त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...