Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते. Read More
मातीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध अवस्थेत आणून देण्याचे महत्वाचे काम विविध प्रकारचे सुक्ष्मजीव करत असतात. याच उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या जमीनीमध्ये वाढवली पाहिजे. ...
रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. ...
रासायनिक खतांच्या अवाजवी व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता बिघडली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त ठरत आहेत. ...
भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना यशस्वी करून दाखविला. ...
उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे प्रमाण जास्त असल्याने या काळात नारळपाणीचा सुमारे ४० टनपेक्षा जास्त कचरा दररोज तयार होतो. तो डम्पिंगवर न नेता त्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली जात आहे. ...
मातीमधील वनस्पतीजन्य व प्राणीजन्य सेंद्रिय घटकांचे विघटन व कुजण्याची क्रिया होऊन काळसर असा पदार्थ तयार होतो, त्यास ह्युमस असे म्हणतात. ह्युमीसोल, कोळसा सारख्या नैसर्गिक खनिजांवर विविध आम्लाची व जैव रसायनाची अभिक्रिया करून ह्युमिक अॅसीड तयार करता येते ...
एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...