लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Seven IAS officers get New Year's gift! Two officers transferred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात आयएएस अधिकाऱ्यांना नव वर्षांचं मिळालं गिफ्ट! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या

नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले असून, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  ...

“करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात कसूर न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा”; अजित पवारांचे निर्देश - Marathi News | dcm ajit pawar gave instruction that prevent tax evasion and tax evasion and work in a result oriented manner without neglecting your duties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात कसूर न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा”; अजित पवारांचे निर्देश

DCM Ajit Pawar News: मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून विविध विभागांच्या बैठका आणि काही मुद्द्यांचे आढावे घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. ...

भाजपविरोधात काँग्रेसची मंत्रालयाबाहेर निदर्शने; अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | congress protest outside mantralaya against bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपविरोधात काँग्रेसची मंत्रालयाबाहेर निदर्शने; अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर निदर्शने केली. ...

पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार - Marathi News | winter session maharashtra 2024 difficulties in getting old departments for those who became ministers again now what will happen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी; काय होणार? ‘या’ खात्यांसाठी अनेक दावेदार

मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ...

प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील - Marathi News | Rejected ministerial post due to health reasons: Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील

आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. ...

दोन वर्षांत पालिकेला खर्च करता आले नाही, ७० कोटी जाणार राज्य सरकारला परत - Marathi News | The municipality could not spend in two years, 70 crores will be returned to the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षांत पालिकेला खर्च करता आले नाही, ७० कोटी जाणार राज्य सरकारला परत

विधानसभा निवडणुकांआधी राज्यात काही कल्याणकारी योजना लागू केल्या. यामुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला. ...

Maharashtra Politics : केंदुरची सून बनली राज्यमंत्री..! - Marathi News | Maharashtra Politics Kendur daughter-in-law becomes Minister of State | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Politics : केंदुरची सून बनली राज्यमंत्री..!

जिंतूर विधानसभेत विजयी झालेल्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. ...

अखेर गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ...! - Marathi News | finally the garland of ministerial post fell around neck in mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ...!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला. ...