मेव्हणीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या एका इसमाने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हर्षल रावते (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव असून सध्या तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. ...
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच, बुधवारी मंत्रालयाबाहेर २५ वर्षीय दिव्यांग तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. ...
मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे यानी सहायक कृषी अधिकारी पदासाठी 2013 मध्ये परीक्षा दिली होती. त्याच्या मागणीनुसार याबाबत फेरतपासणी करून त्याना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सा ...
सरपंचांना आपल्या गावाच्या विकासाचे गा-हाणे थेट मंत्रालयात येऊन मांडता यावे आणि शासकीय योजनांबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळावे व त्यातून सरकार-सरपंच संवाद वाढावा या हेतूने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या सरपंच दरबारात आज दोन ...
सेवानिवृत्त अधिका-यांना खासगी सचिव म्हणून नियुक्ती देण्याची कोणतीही तरतूद नाही, दोन स्तर उच्च वेतनश्रेणी देऊन खासगी सचिव नेमता येत नाहीत, असे स्पष्ट आक्षेप वित्त व सामान्य प्रशासन विभागाने घेऊनही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे खासगी सचिव म ...