मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र सुरू असून, बुधवारी बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
दोनशेपेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना यापुढे सोसायटीची निवडणूक स्वत:च घेता येणार आहे. आतापर्यंत ही निवडणूक सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून घ्यावी लागत होती. ...
मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. ...
आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य ही प्रमुख पदे रिक्त असताना आयोगाचे प्रशासनिक कामकाज पाहणाऱ्या सचिव पदावर देखील पूर्ण वेळ अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नसल्याने आयोगाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. ...
धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोज ...