विकासकांच्या फायद्यासाठीच आरे कॉलनी परिसरातील डोंगराला आगी लावल्या जात आहेत. विकासक संदीप रहेजा आणि त्यांचे सहकारी एम.डी. चांदे यांच्या फायद्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ...
राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये बिनसण्याच्या कारणांत जुळवून घेता न येण्याचा मुद्दा नेहमी चर्चेत येत असतो. या जुळवून घेण्याला अनेक संदर्भ चिकटलेले असतात.... ...
एका बिल्डरने १८ लाखांना गंडा घातला असून याप्रकरणाचा निकाल बिल्डरच्या बाजूने लागल्याने निराश झालेल्या संतोषने मंत्रालयासमोर आत्मदहन करायचं ठरवले होते. ...
अनेक वर्षांनंतर यंदा मुंबईत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे स्वागत मात्र येथील फुलांची बाग करणार आहे. ...