Maharashtra Government: आर्थिक वर्ष संपण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे तब्बल १८३ जीआर प्रसिद्ध करून कोट्यवधी रुपयांचा निधी व अनुदान वितरित करण्यात आले. ईदची सुटी असूनही रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात कारभार सुरू होता. ...
आता संबंधित महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचे पत्र आल्यामुळे तिने पुन्हा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी या महिलेने राज्यपालांना पत्र लिहून १७ मार्चपासून विधान भवनासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयएएस सचिव श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण शुक्रवारी आणि शनिवारी पुणे येथील राज्य अध्यापक विकास संस्थेत झाले. ...