राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. ...
विकासकांच्या फायद्यासाठीच आरे कॉलनी परिसरातील डोंगराला आगी लावल्या जात आहेत. विकासक संदीप रहेजा आणि त्यांचे सहकारी एम.डी. चांदे यांच्या फायद्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ...
राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...