ज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशा खात्यांमधील लोकांची कामाची वेळ ही दुपारी १२ अथवा १ ते रात्री ८ अथवा ९ अशी आठ तासांची केली तर सर्वच सरकारी कर्मचारी सकाळी ११ वाजता कार्यालय गाठण्याकरिता धडपडणार नाहीत. ...
वित्त विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार या काळात कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्पीय वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होत होतो. ...
जे अधिकारी, कर्मचारी जातप्रमाणपत्र सादर करू शकले नव्हते वा त्याविषयीची प्रकरणे न्यायप्रविष्ठ होती, अथवा ज्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती त्यांना त्याच विभागात पुन्हा समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. ...