IT Raid: प्राप्तिकर खात्याने महाराष्ट्रातील काही व्यावसायिक, मध्यस्थ तसेच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाराच्या पदांवर बसलेल्या काही जणांवर २३ सप्टेंबरला छापे मारले हाेते. ...
गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला. ...
Sunday Holiday: प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले असतात. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी दिली जाते. ...
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा झाली. ...
मंत्रालयाबाहेरच एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी शेतकऱ्याकडील रॉकेल जप्त करुन त्यास ताब्यात घेतलं. ...