लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच आष्टीच्या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Ashti's young man commits suicide in Mantralaya at Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच आष्टीच्या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला. ...

मंत्रालयातील पोलिसाला संतोष बांगर यांची शिवीगाळ; पोलीस नियंत्रण कक्षाच्या डायरीमध्ये नोंद - Marathi News | MLA Santosh Bangar's abuse of Mantralaya Police; Entry in Police Control Room Diary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील पोलिसाला संतोष बांगर यांची शिवीगाळ; पोलीस नियंत्रण कक्षाच्या डायरीमध्ये नोंद

आमदार बांगर गुरुवारी आपल्या २५ ते २७ कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवेशद्वारातून मंत्रालयात प्रवेश करीत होते. ...

मुख्यमंत्री दालनाची दारे २ पर्यंत बंद; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अमंलबजावणी सुरु - Marathi News | Doors of Chief Minister Hall closed till 2; Enforcement to control the crowd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री दालनाची दारे २ पर्यंत बंद; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अमंलबजावणी सुरु

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना काम करणेही शक्य होत नव्हते. ...

Santosh Bangar: मंत्रालयातील पोलिसांना संतोष बांगर यांची शिवीगाळ? लेखी तक्रारीनंतर आमदारांचे स्पष्टीकरण - Marathi News | Eknath Shinde Group MLA Santosh Bangar's abuse of Mantralaya Police while ask to note entry of party workers? Clarification of MLAs after written complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील पोलिसाला संतोष बांगर यांची शिवीगाळ? लेखी तक्रारीनंतर आमदारांचे स्पष्टीकरण

मला मुख्यमंत्री शिंदेंनी कोणतीही समज दिलेली नाहीय. आमदारांसोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना आतमध्ये असेच जाऊ दिले जाते, असे बांगर म्हणाले. ...

"आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो"; महिला पत्रकाराला संभाजी भिडे स्पष्टच बोलले - Marathi News | First plant kumkum then talk to you, said Sambhaji Bhide to a female journalist in mumbai mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो"; महिला पत्रकाराला संभाजी भिडे स्पष्टच बोलले

संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे ...

मंत्रालयातील दोन अधिकारी निलंबित; महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन प्रकरणी कारवाई - Marathi News | Two ministry officials suspended; Action taken in the case of misbehavior with a woman officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील दोन अधिकारी निलंबित; महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन प्रकरणी कारवाई

मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे. ...

ओबीसी मंत्रालयात मनमानी; मंत्री-सचिवांमध्येच खडाजंगी, पदभरतीचे कंत्राट निविदेविनाच; सचिवांच्या निर्णयांना स्थगिती - Marathi News | Arbitrariness in OBC Ministry; Infighting among ministers and secretaries, contract recruitment without tender; Suspension of Secretary's Decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी मंत्रालयात मनमानी; मंत्री-सचिवांमध्येच खडाजंगी, पदभरतीचे कंत्राट निविदेविनाच

पुणे येथील ब्रिस्क इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. ...

मंत्रालयातील सहाव्या, सातव्या मजल्यावर झुंबड; राजेश टोपेंनाही अक्षरश: खडसावले - Marathi News | people gathered at 6th, 7th floor in Mantralaya; Ministers also had to do a lot of work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील सहाव्या, सातव्या मजल्यावर झुंबड; राजेश टोपेंनाही अक्षरश: खडसावले

सातव्या मजल्यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच संपूर्ण मजला गर्दीने फुलला होता. याशिवाय सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दालनांबाहेरही लोकांची मोठी गर्दी होती. ...