अभिनेत्री व दिग्दर्शिका नंदिता दासचा ‘मंटो’ हा चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ प्रदर्शित झाला़ समाजातून जाणिवपूर्वक वगळल्या जाणाºया विषयांना हात घालत त्या विषयांवर आपल्या शब्दांतून वक्तव्य करणारे ऊर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नवाजने सआदत हसन मंटो यांची भूमिका साकारली आहे. Read More
होय, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४५ लाखांचे कलेक्शन केले आणि यानंतरच्या शनिवारी व रविवारी केवळ दीड कोटी कमावले. ही कमाई पाहून नंदिता दास यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. मीडियाला एक खुले पत्र लिहून ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली. ...
Manto Movie: ‘मंटो’ या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला. ...
‘मंटो’ हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, वाद दाखवणारा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात... ...