प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
ठाण्यातील ‘क्लासिक मोटार डेकोर’ या मोटारींच्या असेसरीजची (सुट्या भागांची) विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक ...
या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. ...
Sachin Vaze arrested, Mansukh hiren case: अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता. ...
Sharad Pawar And Sachin Vaze's Arrest : शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. ...
Sachin Vaze Arrested by NIA: अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5-7 जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ...
Sachin Vaze Arrested by NIA: वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फ ...
सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze) ...