प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Sachin Vaze: एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणांनी संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम जुळवणारे, आरोपींचा सहभाग स्पष्ट करणारे सीसीटीव्ही चित्रण गोळा केले आहे. ...
Mansukh Hiren murder Case, Sachin Vaze used Scorpio Car in CP Office: डायरीवरून एनआयए हत्याप्रकरणाचे कोडे सोडविल्याचा दावा करत असताना दुसरीकडे महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करायला द ...
Mansukh Hiren Murder: मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास सध्या NIA कडून सुरु आहे, यात रोज नवनवीन खुलासे समाेर येत आहेत, या हत्याकांडातील सहआरोपी विनायक शिंदेने हत्येच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्याचा अर्थ NIA टीम शोधत आहे. ...
Sachin Vaze murder ManSukh hiren: अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या संशयास्पद स्कॉर्पिओमधील पत्रात म्हटले होते की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून र ...