प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. ...
Sachin Vaze Case : आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर (NIA Court) धक्कादायक विधान केले आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केले आहे. ...
Mansukh Hiren Case: एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यामध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) ११ वाजून ३८ मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे. ...
ats have not transferred Mansukh Hiren Case even after Three days nia in court: केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणा आमनेसामने; मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास अद्याप एनआयएकडे नाही ...