लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसुख हिरण

Mansukh Hiren Latest news, मराठी बातम्या

Mansukh hiren, Latest Marathi News

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.
Read More
मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय - Marathi News | 45 lakh funding for Mansukh Hiren murder; The NIA expressed suspicion in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय

Mansukh Hiren Case : या प्रकरणात आणखी काही लोक गुंतलेले आहेत, ज्यांच्याविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली - Marathi News | Mansukh Hiren Murder Case: NIA Recovered Hammer In Antilia Bomb Scare Case From Sachin Vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली

Mukesh Ambani bomb threat: सचिन वाझे सध्या अटकेत आहे. NIA एँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करत आहे. ...

आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स - Marathi News | Interrogation of four including two other police officers; Summons from NIA within a week | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स

स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत ५ आजी-माजी पोलिसांसह दहा जणांना अटक केली आहे. ...

“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप - Marathi News | bjp nitesh rane criticises uddhav thackeray over pradeep sharma nia raid | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप

pradeep sharma nia raid: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. ...

Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक - Marathi News | Antilia Bomb Scare: Encounter specialist Pradip Sharma finally arrested by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare : अखेर एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

Antilia Bomb Scare: विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. ...

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा - Marathi News | NIA raids house of encounter specialist Pradip Sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा

Pradeep Sharma : सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. ...

Mansukh Hiren: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ७ जणांना बेड्या - Marathi News | Mansukh Hiren: Two more arrested in Mansukh Hiren murder case; So far 7 people have been handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ७ जणांना बेड्या

आतापर्यंत चार पोलिसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार वाझे, रियाजुद्दीन काझी व निरीक्षक सुनील माने या तिघांची बेशिस्त व गैरकृत्याबाबत पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

मनसुख हिरेनवर विषप्रयाेग नाही!, तपासणी अहवालातून उघड; मृत्यूचे गूढ अद्यापही कायम  - Marathi News | No poisoning on Mansukh Hiren !, revealed from investigation report; The mystery of death still lingers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसुख हिरेनवर विषप्रयाेग नाही!, तपासणी अहवालातून उघड; मृत्यूचे गूढ अद्यापही कायम 

Mansukh Hiren Case : हिरेन याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला १ सेंटीमीटर बाय १ सेंटीमीटरच्या लाल रंगाच्या, तर चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय २ सेंटीमीटरची लाल खूण आढळली. ...