प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
BJP Chandrakant Patil Target Thackeray Government: आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात भाजपा राज्यव्यापी जनजागृती करणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती ...
Mansukh Hiren Death Controversy: मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. तोंडात रुमाल कोंबलेले होते, ही आत्महत्या आहे हे कुणालाच पटणार नाही ...
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडला. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेशा उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे ...