प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Maharashtra Budget Session: BJP leader Devendra Fadnavis question state government over Mansukh Hiren Death Case - मनुसख हिरेन प्रकरणावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली ...
Mansukh Hiren Death Case : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ...
Mukesh Ambani Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने यासंदर्भात माहिती दिली आहे. ...