शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

राजकारण : 'ठाकरे सरकार' हे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'लबाड सरकार'; देवेंद्र फडणवीस कडाडले

मुंबई : सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय; मुख्यमंत्री ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : स्कॉर्पिओसोबतची 'ती' गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईत होती; देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबई : सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी; विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये- संजय राऊत

महाराष्ट्र : मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटील यांचा थेट इशारा

मुंबई : Mansukh Hiren Case: अखेर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून उचलबांगडी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

मुंबई : Maharashtra Budget 2021: 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार

मुंबई : हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे ? विधानसभेत निलंबनाची मागणी

मुंबई : मुद्द्यांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - पटोले

मुंबई : ‘ती’ स्कॉर्पिओ तीन महिने सचिन वाझेंनीही वापरली !