प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
Sachin Vaze's rude behavior with ATS: विधानसभेमध्ये अधिवेशनावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे सर्वात आधी घटनास्थळी गेले होते, असा आरोप केला होता. त्यावर वाझेंनी आपण नंतर गेल्याचे सांगितले होते. आता वाझे एनआयएच्या ताब्य ...
Sachin Vaze - रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे सरकारवर टीका करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत असलेल्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईल, असे म्हटले आहे. ...
BJP Demand for Anil Deshmukh Resignation in Sachin Vaze Case:शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे ...