प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
bjp leader kirit somaiya takes dig after parambir singh makes serious allegations on anil deshmukh: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; गृहमंत्र्यांवर सनसनाटी आरोप ...
Parambir Singh making false allegations says Anil Deshmukh: परमबीर सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता असल्यानं ते खोटा आरोप करताहेत; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळला ...
Mansukh Hiren death case transfered to NIA : एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हि ...
Mansukh Hiren: मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या परिसरात दुसरा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. ...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली. ...
वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली. ...
एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ...