लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मानसी नाईक

मानसी नाईक, मराठी बातम्या

Mansi naik, Latest Marathi News

 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.
Read More
Video: भोंडल्याच्या कार्यक्रमात मानसी नाईकचा जलवा; 'बघतोय रिक्षावाला'वर धरला ताल - Marathi News | marathi actress archana nevrekar organized bhondla manasi naik and other actress attended this event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भोंडल्याच्या कार्यक्रमात मानसी नाईकचा जलवा; 'बघतोय रिक्षावाला'वर धरला ताल

Manasi naik अर्चना नेवरेकर यांनीही त्यांच्या सोशल मीडिया पेजवर भोंडल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.  ...

मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेराची अशी का झाली अवस्था?, पोस्ट होतेय व्हायरल - Marathi News | Why did Mansi Naik and her husband Pradip Kharera get into such a situation? The post is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईक आणि तिचा नवरा प्रदीप खरेराची अशी का झाली अवस्था?, पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची इंस्टाग्रामवरील पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. ...

लग्नानंतर ९ महिन्यात मानसी नाईकने दिली गुड न्यूज?, बेबी बंप फोटोमागचे सत्य आले समोर - Marathi News | 9 months after the marriage, Mansi Naik gave good news ?, the truth behind the baby bump photo came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ९ महिन्यात मानसी नाईकने दिली गुड न्यूज?, बेबी बंप फोटोमागचे सत्य आले समोर

काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ...

मानसी नाईकने दिली Good News!, बेबी बंपचा फोटो केला शेअर - Marathi News | Mansi Naik shared Good News !, shared a photo of Baby Bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकने दिली Good News!, बेबी बंपचा फोटो केला शेअर

मानसी नाईकने सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...

रिअलमध्ये लाइफमध्ये मानसी नाईकचा असा आहे तामझाम, नटून थटून शेअर केले खास व्हिडीओ - Marathi News | Actress Manasi Naik Shares priceless pictures from her first teej celebration post wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअलमध्ये लाइफमध्ये मानसी नाईकचा असा आहे तामझाम, नटून थटून शेअर केले खास व्हिडीओ

मानसी नाईकने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली. प्रदीप हा एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीपसुद्धा खुपचं लोकप्रिय आहे. ...

'मेरा हमसफर उससे भी अच्छा है', मानसी नाईकने नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर - Marathi News | 'My companion is better than that', Mansi Naik shared a romantic photo with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरा हमसफर उससे भी अच्छा है', मानसी नाईकने नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर

मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबतचा रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण - Marathi News | Mansi Naik's 'tremendous' journey! The actress has completed 14 years in Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण

मानसीने जबरदस्त चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतल्या कारकीर्दीला सुरूवात केली. ...

लग्नाचा ‘हा’ व्हिडीओ मानसी नाईकसाठी आहे खूपचं खास; म्हणाली, नक्की पाहा - Marathi News | marathi actress manasi naik share post marriage rasam video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचा ‘हा’ व्हिडीओ मानसी नाईकसाठी आहे खूपचं खास; म्हणाली, नक्की पाहा

Manasi Naik : हा व्हिडीओ मानसीच्या लग्नांनंतरचा आहे. त्यामध्ये ती नवऱ्यासोबत रंगपाणी खेळताना दिसत आहे. ...