वाशिम : मानोरा व मालेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ ८ आॅगस्टला संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ...
मानोरा: परस्पर समन्वयाने जिल्हाबाह्य बदली झालेल्या शिक्षकाला नियुक्त ठिकाणावरून किमान ३ वर्षे हलविता येत नाही; परंतु मानोरा पंचायत अंतर्गत या नियमाला बगल देण्याचा प्रकार घडला आहे. ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
जोगलदरी (जि. वाशिम): ग्रामीण भागांत उच्च शिक्षणाच्या असुविधेपोटी शहरी भागात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ...
मानोरा : मानोरा नगर पंचायतच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार असल्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. ...
मानोरा : तालुक्यातील ग्राम म्हसणी येथे ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे गोरगरीब लाभार्थ्यांना तहसीलदार यांच्या उपस्थितीत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. ...
मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाची २८ गावे प्रादेशीक पाणी पुरठा योजनेमध्ये ग्रामपचांयत अंतर्गत तळप बु. , रामतिर्थ या गावाचा समावेश आहे, परंतु गेल्या आठ दिवसापासुन येथील पाणी पुरवठा बंद आहे. ...