शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

जालना : मनोज जरांगे यांना २४ तास शासकीय सुरक्षा; दोन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती

मुंबई : 'सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन ते बोलतात', राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

जालना : पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी

जालना : आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे

पुणे : आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल, मनोज जरांगे-पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर

पुणे : Maratha Reservation: पुणे विभागात ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान अजून पेटलेलेच

महाराष्ट्र : उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन