Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Manoj Jarange Patil: ९० हजार ते एक लाख लोक सभेला होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी हा मोठा संकेत आहे. २४ तारखेला निर्णायक भूमिका घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Mohan joshi: संघर्षयोद्धा या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा रंगत आहे. यामध्येच आता या सिनेमात मोहन जोशींची एन्ट्री झाल्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...