लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील - Marathi News | PM Modi's long stay in Maharashtra for lok sabha election because of BJP leaders in the state hates Maratha: Manoj Jarange Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली. ...

“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil reaction over pm modi campaign rally in maharashtra for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार - Marathi News | Pankaja Munde Manoj Jarange on the same platform in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते, असे विधान केले होते. ...

"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार - Marathi News | "I am not afraid of anyone's father", Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार

जरांगे पाटील बेडकासारखे फुगलेले असल्याची टीका ...

Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा - Marathi News | Solapur: Manoj Jarange-Patil tour of Belgaum via Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा

Solapur News: मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. ...

आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार - Marathi News | Maratha Samaj will fight all 288 seats in the Maharashtra Legislative Assembly; Manoj Jarange patil's announcement that scared the MLAs loksabha Voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार

Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे.  ...

“महायुती अन् महाविकास आघाडी दोन्ही सारखेच, कुणालाच पाठिंबा नाही”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said mahayuti and maha vikas aghadi is equal to us and not support anyone for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती अन् महाविकास आघाडी दोन्ही सारखेच, कुणालाच पाठिंबा नाही”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil News: कोणालाही पाठिंबा नाही. राजकारणात नसल्यामुळे कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका, असे सांगितलेले नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

ऐन रिलीजच्या वेळी 'संघर्षयोद्धा'वर सेन्सॉरची कात्री; मनोज जरांगे पाटील म्हणतात, "जाणूनबुजून अडवण्याचा जर..." - Marathi News | Sangharshyoddha movie was blocked by the censor board Manoj Jarange Patil reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐन रिलीजच्या वेळी 'संघर्षयोद्धा'वर सेन्सॉरची कात्री; मनोज जरांगे पाटील म्हणतात, "जाणूनबुजून अडवण्याचा जर..."

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत 'संघर्षयोद्धा' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. याविषयी मनोज जरांगे पाटलांनी मौन सोडलंय. काय म्हणाले बघा (manoj jarange patil) ...