लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार - Marathi News | manoj jarange patil said will open office at shahgad and will not give up maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. राज्याच्या पातळीवरचे काम आता सुरू करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

'संघर्षयोद्धा' चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री, कोणी साकारली भूमिका? - Marathi News | sangharshyoddha marathi movie sanjay kulkarni and shivaji daultode to play chhagan bhujbal and gunratn sadavatre role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संघर्षयोद्धा' चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री, कोणी साकारली भूमिका?

सिनेमात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण साकारणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. ...

‘सगेसोयऱ्यां’साठी सरकारला एक महिना, जरांगे यांचे उपोषण स्थगित - Marathi News | Maratha Reservation: Jarange's hunger strike suspended for one month for the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सगेसोयऱ्यां’साठी सरकारला एक महिना, जरांगे यांचे उपोषण स्थगित

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा,  आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आ ...

यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे - Marathi News | No hunger strike after this, will go to the polls and defeat candidates by naming: Manoj Jarange warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी एक महिन्यांचा वेळ, मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित ...

मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत - Marathi News | Big News manoj Jarange patil hunger strike suspended 1 month deadline for government after meetting with Shambhuraj Desai | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत

आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक महिन्याची वेळ दिली आहे. ...

अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक - Marathi News | OBC leader Laxman Hake, who went on hunger strike to Antarwali, was arrested in Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. ...

मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले... - Marathi News | maratha reservatiopn Manoj Jarange will be more aggressive A new ultimatum to the state government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...

सरकारचे एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ...

"खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले"; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला - Marathi News | "The government cheated the Maratha community by giving false promises"; Omraj Nimbalkar meets Manoj Jarange over maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले"; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली. ...